
जळगाव महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली. या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुसऱ्या सभागृहात चिठ्ठीद्वारे पार पडला. व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी आणि नगर सचिव मनोज शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खाली प्रत्येक प्रभागानुसार (अ, ब, क, ड) आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे
प्रभाग क्रमांक १
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २
अ – अनुसूचित जमाती
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती महिला
क – नागरिकांचा मागासवर्ग
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११
अ – अनुसूचित जमाती महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३
अ – नागरिकांचा मागासवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १४
अ – नागरिकांचा मागासवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १५
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १६
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १७
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १८
अ – अनुसूचित जमाती
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १९
अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण महिला



