शिक्षणासाठी केलेली मदत म्हणजे एका आयुष्याला दिलेली नवी दिशा

जळगाव मीडिया प्रतिनिधी: तांबापूर येथील गरीब वस्तीतील एका मुस्लिम मुलीने नुकतेच १० वीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ११ वीच्या प्रवेशाची इच्छा होती, मात्र आर्थिक परिस्थिती अडचणीची होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख साहेब यांनी पुढाकार घेत त्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.ए
एका मुलीच्या स्वप्नांना आधार देऊन तिच्या भविष्यासाठी उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. या मदतीमुळे त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद आला असून तिने फारुख शेख साहेबांना मनापासून दुवा दिल्या आहेत.
अशा सामाजिक कार्यासाठी फारुख शेख साहेबांचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक शुभेच्छा.
अल्लाह त्यांना उत्तम आरोग्य, यश आणि समाजसेवेची आणखी ताकद देवो.
तांबापूर येथील गरीब वस्तीतील एका मुस्लिम मुलीने नुकतेच १० वीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ११ वीच्या प्रवेशाची इच्छा होती, मात्र आर्थिक परिस्थिती अडचणीची होती.
ही परिस्थिती लक्षात घेऊन मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख साहेब यांनी पुढाकार घेत त्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.