भुसावळ जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना आनंदाची बातमी असून भुसावळ रेल्वेच्या विभागातून धावणाऱ्या पॅसेंजर, मेमू, विशेष गाड्या आता नियमित क्रमांकासह चालवल्या जाणार असून एक जानेवारी 2025 पासून या बदलांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे
चाळीसगाव ते घुले सेक्शन ट्रेन क्रमांक ०१३०३ ही चाळीसगाव ते धुळे विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक ६११३१ मेमू ट्रेन म्हणून भावेल, ट्रेन क्रमांक ०१३०४ धुळे ते बाळीसगाव विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक ६११३२ मेम् ट्रेन माणून धावेल ट्रेन क्रमांक ०१३०७ चाळीसगाव ते धुळे विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक ६११३३ मेमू ट्रेन म्हणून धावेल. ट्रेन क्रमांक ०१३०८ पुळे ते चाळीसगाव विशेष गाडी आता निमिर ट्रेन क्रमांक ६११३४ मेमू ट्रेन माणून धावेल. ट्रेन क्रमांक ०१३०९ चाळीसगाव ते धुळे विशेष
गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक ६११३५ मेमू ट्रेन म्हणून धावेल. ट्रेन क्रमांक ०१३१० मुळे ते चाळीसगाव विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक ६११३६ मेमू ट्रेन माणून चावेल. ट्रेन क्रमांक ०१३१३ चाळीसगाव ते धुळे विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक ६११३७ मेमू ट्रेन महणून धावेल, ट्रेन क्रमांक ०१३१४ धुळे ते चाळीसगाव विशेष राठी आता नियमित ट्रेन क्रमांक ६११३८ मेमू ट्रेन महणून वावेल, नदिड़ ते मनमाड सेक्शनमधील ट्रेन क्रमांक ०७७७७ नदिड ते मनमाड विशेप राडी आता नियमित
ट्रेन क्रमांक ५७६५१ क्रमांकाने नियमित डेमू ट्रेन म्हणून धावेल, ट्रेन क्रमांक ०७७७८ मनमाड ते नांदेड विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक ५७६५२ क्रमांकाने नियमित डेमू ट्रेन म्हणून धावेल, भुसावळ ते चडनेरा सेक्शनमधील ट्रेन क्रमांक १३६५ भुसावळ ते बडनेरा विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक ६११०१ मेमू ट्रेन म्हणून धावेल, ट्रेन क्रमांक ०९००७ नंदुरचार ते भुसावळ विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक ५९०७५ क्रमांकाने नियमित ट्रेन म्हणून धावेल. याचबरोबर खंडवा ते बीर सेक्शनमधील ५, बडनेरा ते नरखेड सेक्शनमधील ४. अमरावती ते वर्धा सेक्शनमधील १ तर बडनेरा ते अमरावती सेक्शनमधील ६ गाडयांचे ही क्रमांक नियमित केले आहेत. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.