जळगावराजकारण

जळगाव शहर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मेहरुण मधील जय भवानी शिक्षण मंडळ, मेहरुण संचलित सौ. कमलादेवी गोपालकृष्ण मणियार पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ७.१५ ला त्यांनी मतदान केले. मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी जळगावच्या विकासासाठी व प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button