धार्मिक

श्री गोगादेवजी, राष्ट्रीयसंत नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्मउत्सव हर्ष उल्हासाने साजरा

जळगाव मीडिया प्रतिनिधी : जळगाव शहरात सालाबादप्रमाणे मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री गोगादेकजी, राष्ट्रीय संत श्री नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्म उत्सव दि.१७/०८/२०२५ रविवार रोजी हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आला सर्वप्रथम गुरुनानक नगरमध्ये लोकप्रिय आमदार श्री राजुमामा भोळे, शनिपेठ पोलिस स्टेशन पो. निरीक्षक कावेरी कमलाकर, माजी नगराध्यक्ष, दलित नेते श्री भैय्यासाहेब शिवचरणजी इंडोरे यांच्या शुभहस्ते पुजा अर्चना करून निशान (छडी) पालखी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ठरलेल्या मार्गावरून नवलधाम गोगादेव रतनसिंग मेढी रामदेवजीबाबा मंदिर येथे आली व सर्वप्रथम राष्ट्रीयसंत नवलस्वामीजी, गोगोदेवजी, श्री रामदेवजीबाबा व वीर रतनसिंगजी महाराज यांना प्रमुख अतिथि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.श्री गिरिषभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते पुष्पमाला अर्पण करून महाआरती करण्यात आली व नंतर सर्व भक्तगनांना प्रसादरूपि फराळ वाटप करण्यात आले. हा धार्मिक कार्यक्रमाचे प्रमुख मेहतर समाजाचे सरपंच श्री संदीपभैय्या इंडोरे, व नवलथाम गोगामेढ़ीचे अध्यक्ष श्री आशीतोष ढंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.श्री गिरिषभाऊ महाजन, आ. श्री राजुमामा भोळे, शनिपेठ पो.निरीक्षक कावेरी कमलाकर, राष्ट्रवादी अजितदादा गटचे नेत्या प्रतिभाताई शिंदे, नगरसेवक कैलासआप्पा सोनवणे, गुरूनानक मंदिर के सेवाकारी श्री छन्नूजी ढंडोरे, शिवसेना उत्बाठा जिल्हाशहर अध्यक्ष श्री शरदभाऊ तायडे, भाजप जिल्हाशहर अध्यक्ष श्री दीपकभाऊ सूर्यवंशी, महा, जनक्रांती’ मोर्चा अध्यक्ष श्री मुकुंदभाऊ सपकाळे, ब्री. जमदार श्री आत्मचरणजी दंडोरे, समाजसेवक श्री रमेशजी घुसर, माजी नगराध्यक्ष आबासाहेब चतुर्भुज सोनवणे, माजी उपमहापौर श्री सुनीलभाऊ खडके, इदगाह ट्रस्ट अध्यक्ष वहाबभाई मलिक, समाजसेवक श्री जयप्रकाशजी चांगरे, माजी नगरसेवक खालिदभाई बागवान, आरपीआय शहर अध्यक्ष श्री अनिलभाऊ अडकमोल, श्री दीपकभगतजी ढंडोरे, लखणभगतजी तंबोली, आकाश भगतजी सोनवाल, दीपकभगतजी गोवर, विशालभगतजी लोट, नवलधाम के पंडितजी पुरुषोत्तमजी कंडारे (बंटी), बाबू उस्ताद धवलपुरे, खालिदभाई एलेकार, श्री बंसीजी डाबोरे, श्री सुनिलजी ढंडोरे, श्री नरेशजी ढंडोरे, श्री मनोजजी ढंडोरे, श्री सुभाषजी बेडवाल, श्री सुरेशजी सोनवाल, श्री मंगलजी अठवाल, श्री सुरेशजी जावळे, संजयजी गोयर, ईश्वर पवार, कांती चांगरे, कय्युमभाई शेख, हुकमीचंदजी चावरीया, महेशजी शिंदे, विलासभाऊ मेघे, सुभाष सपकाळे, नाना सपकाळे, ई मान्यवर उपस्थित होते.

याकार्यक्रमासाठी संस्थापक श्री संदीपभैय्या ढंडोरे, विलासजी लोट, रोहित बेडवाल, हर्षल ढंडोरे, भोपू अठवाल, रमेशजी कंडारे, मनोज जयराज, शंकर अंभोरे, पप्पू पवार, निखिल बेडवाल, नीलेश ढंडोर, जयंत ढंडोरे, अनिकेत बेंडवाल, राज इंडोरे, उमेश गोयर, चेतन ढंडोरे, रोहित ढंडोरे, ओम ढंडोरे, वंश ढंडोरे, सुधीर सोनवाल, सुरेश दिवेकर, छोटु करोसीया, दिलीप सोनवाल, अजय ढंडोरे, चंद्रविर ढंडोरे, ध्रुव लोट, पुष्कर ढंडोरे, राजविर ढंडोरे ई. परिश्रम घेतले.

या कार्यक्रमामध्ये सर्व समाज बांधव, भगिनी व बाळगोपाळ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button