पिंप्राळा परिसरात आ. राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षाच्या शाखेचे उद्घाटन
शेकळो कार्यकर्त्याचा भाजप मध्ये प्रवेश

जळगाव मीडिया प्रतिनिधी : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात जळगांव शहराचे लाडके व कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय श्री.सुरेशजी दामू भोळे ( राजुमामा ),भाजप जळगाव महानगराध्यक्ष श्री.दीपकभाऊ सुर्यवंशी, भाजप जळगांव महानगर महिला मोर्चा अध्यक्षा सौ.नितुताई परदेशी, भाजप मंडल क्र.५ ( पिंप्राळा परिसर ) चे अध्यक्ष श्री.अतुलभाऊ बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक शाखांचे उद्घाटन व शेकळो कार्यकर्त्याचा भाजप मध्ये प्रवेश करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर नगरसेवक श्री.सुरेश सोनवणे,विजय पाटील, सौ.शोभाताई बारी ,जाकिर पठाण, वसीम खान, सौ.शोभाताई कुलकर्णी ,रेखाताई कुलकर्णी ,शुभांगी बिराडे, जयश्री पाटील, ज्योती पालीवाल, माधुरी हांडे-देशमुख,निलुताई ईंगळे, भाजप युवा मोर्चा जळगांव महानगराध्यक्ष श्री.महेश पाटील,भाजप मंडल क्र.५ ( पिंप्राळा परीसर ) चे सरचिटणीस श्री.उमेश सुर्यवंशी, जिभाऊ वानखेडे, संदीप मराठे, संजय तायडे, भाजप जळगांव महानगर उपाध्यक्ष श्री.सागर पाटील,शक्ती महाजन, महेश चौधरी, बंटी भारंबे,राहुल पाटील, नीलु आबा तायडे,अरुण श्रीखंडे,भाजप मंडल क्र.५ ( पिंप्राळा परीसर ) चे पदाधिकारी अनुराज मराठे किरण भोई, योगेश कोळी, रवीआप्पा कोळी, भाजप अल्पसंख्याक आघाडी जळगांव महानगर चे जिल्हाध्यक्ष मोहम्मद नुरभाई,अलताप भाई,हेमलालनाना पाटील,शंकरकाका कुमावत,शुभम पाटील,दीपक कोळी,रवी पाटील, दिपक देसाई ,पितांबर कोळी ,भूषण कोळी, योगेश गोसावी, मानस शर्मा सौरभ भोई ,हितेश राजपूत, अंकित कोष्टी ,युवराज राठोड, सोपान बारी दीपक भुसारी, बबलू बारी ,योगिता शिरसाठ,सुनीता भोई , विद्या सोनवणे ,आशा खैरनार ,संगीता मोरे ,छाया पाटील ,दीपमाला पगारे ,भारती रंधे ,अलका शिरसाठ, पूजा इंगळे. योगिता शिरसाठ,सुनीता भोई,आशा खैरनार, संगीता मोरे, छाया पाटील, दीपमाला पगारे, भारती रंधे, अलका शिरसाठ,पूजा इंगळे,*
योगेश घुले, अरविंद भोई, शोभाताई कोळी,शांतारा्म बारी, दिपक कोळी, संदीप पाटील, अमोल बारी शोभा कोळी, निलू इंगळे, समीर पाटील, शोभा कुलकर्णी व भाजप मंडल क्र.५ ( पिंप्राळा परिसरातील ) सर्व कार्यकर्ते व बंधू भगिनी* मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात पिंप्राळा परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये पक्षप्रवेश केला.




