राजकारण
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा तर्फे जळगांव विधानसभा संयोजक पदी जहांगीर खान यांची नियुक्ती
जळगाव मीडिया ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चे ची विभागीय कार्यकारणी बैठक, भाजपा कार्यालय वांत स्मुर्ती नाशिक येथे संपंन झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष मा.इद्रिस भाई मुलतानी हे होते,बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.व जळगांव विधानसभा संयोजक पदी जहांगीर खान यांची नियुक्ती करण्यात आली.प्रमुख उपस्थिती प्रदेश उपाध्यक्ष सलीम भाई बागवान,प्रदेश महामंत्री एजाज भाई शेख,महिला प्रदेश महिला अध्यक्षा रिदा रशीद बाजी ,प्रदेश सचिव मुजमिल भाई मिर्झा,संगमनेर रऊफ शेख, भुसावळ चे राईस शेख,नाशिक जिल्हा अध्यक्ष आफिफ भाई काझी,दोंडाईचा चे अहमद सर,