जळगावराजकारण

विष्णू भंगाळे यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button