आरोग्य

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; कार्डियाक अरेस्टने काळाच्या पडद्याआड

जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दमदार अभिनेते नाना पाटेकर यांचे आज, गुरुवार ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसह देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पाउला येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी तब्बल ४५ मिनिटे CPR देऊन प्रयत्न केले; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.

प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या निधनाचे कारण गंभीर कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मेडिको-लीगल केस (MLC) नोंदवण्यात आली असून, पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.

नाना पाटेकर यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’, ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज कलाकाराचा अस्त झाला असून, चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button