स्वच्छ, सुंदर आल्हाददायक वातावरणात सर्व सोयीसुविधांनी युक्त NA प्लॉट्स किफायतशीर दरात उपलब्ध
जळगाव I प्रतिनिधी I स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न झाले असून मानवी जीवनातील अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा असल्या तरी हक्काचं घर असणे ही महत्त्वाची गरज बनली आहे.आता जमीन, प्लॉट, घर, घर बांधकाम यासाठी विविध योजना बँक राबवित असल्यामुळे सहज आर्थिक गरज भागून घराचे स्वप्न पूर्ण करता येते.
आपले छोटेसे का होईना मात्र सुंदर आणि चांगल्या लोकेशन च्या ठिकाणी सर्व सोयी सुविधांनी युक्त घर असणे हे प्रत्येकाचे आता स्वप्न आहे.
सध्या आता रेडीमेड घरे घेण्यापेक्षा जमीन (Land) किंवा प्लॉट (Plot) घेऊन आपलं स्वप्नातलं घर साकारत असल्याचे पहायला मिळत आहे. तुमच्याही मनात असाच विचार असेल… तर प्लॉट घेण्याचा विचार करताय? आपल्यासाठी घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी.
रो हाऊस व बंगलोज प्लॉट्स
आपल्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रामेश्वर कॉलनी परिसरात अनंत साईनगर येथे राहण्यास योग्य असलेले एन ए प्लॉट उपलब्ध आहेत. स्वच्छ हवेशीर आल्हाददायक वातावरण ज्या ठिकाणी आहे.
अशोक किराणा पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर संस्कृती शाळेसमोर अनंत साईनगर काँक्रीट रोड इलेक्ट्रिक पोल 24 तास पाण्याची सोय असलेले सर्व सुविधायुक्त प्लॉट आपणास येथे मिळेल.
या सुविधा अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर
हॉस्पिटल, मुलांसाठी शाळा कॉलेज, बँक एटीएम, हॉटेल, मॉल, किराणा भाजीपाला आदी सुविधा केवळ दोन मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत.
प्रोजेक्टची वैशिष्ट्ये :-
💎 9 मीटर चे भव्य काँक्रिट रस्ते🛣️
💎 रोड साईडला ट्री प्लांटेशन🌲🌴
💎प्लॉट्स डिमार्केशन व नंबरींग🔢
💎 संपूर्ण प्रोजेक्टला RCC गॅटर
💎 प्लॉट्चा स्वतंत्र 7/12📄
अशी सुवर्णसंधी पुन्हा नाही
आजच खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा व आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा अनंत साई नगर
संपर्क- 9923730623
9370981432
8329038774
9175944670