गुन्हेजळगाव

मेलेल्या कुत्र्याचा दफनविधी करण्यास विरोध; प्रौढाला मारहाण

मेलेल्या कुत्र्याचा दफनविधी करण्यास विरोध; प्रौढाला मारहाण

जळगाव मीडिया न्यूज डेस्क l मेलेल्या कुत्र्याचा दफनविधी करण्यास विरोध केल्यामुळे अकील अब्दुल्ला सय्यद (वय ५२, रा. शिवाजीनगर) यांना सनी धर्मराज पवार (रा. शनिपेठ) यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तेरेको गाड ढुंगा नही तो नाले मे फेक दूंगा असे म्हणत जीवेठार मारण्याची धमकी दिली.

ही घटना दि. ७रोजी दुपारच्या सुमारास शिवाजीनगरातील कब्रस्थानजवळ घडली. याप्रकरणी अकील सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ शिवाजी धुमाळ करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button